Ø मनपा शाळांमध्ये गरज पडल्यास कम्युनिटी किचन
Ø विदेशातून आलेले 45 नागरिक निगराणीखाली
Ø आतापर्यंतचे सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह
Ø कामावरच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना मिळणार नियमित पगार
Ø शहरातील सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना संदर्भातील सूचना
Ø स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार जेवणाची व्यवस्था
Ø नागरी व ग्रामीण क्षेत्रात होणार निर्जंतुकीकरण
Ø जिल्ह्यात होणार मांस विक्री सुरू
Ø सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती
Ø खाजगी डॉक्टरांनी आपले रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन
Ø विनाकारण फिरणाऱ्या 46 नागरिकांवर कारवाई
Ø शहरातील आशा कार्यकर्त्या व सर्वे करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
Ø फक्त बेघर लोकांनाच एक वेळ अन्न पुरविल्या जाणार
Ø रेशन कार्ड असलेल्यांनी रेशन दुकानातून अन्नधान्य घेण्याचे आवाहन
Ø अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासन त्यांच्याही पाठीशी
Ø आरटीओ मार्फत जीवनावश्यक पुरवठा वाहनांना देणार परवाना
Ø महानगरपालीकेकडे निराश्रित म्हणून नोंद झालेल्यांनाच एकवेळ मोफत पार्सल
0 टिप्पण्या