- चंद्रपूर जिल्हातील
- बाधीताची संख्या ४९
(चंद्रपूर कोरोना अपडेट)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईवरून आलेल्या या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. १५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे पुढे आले आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधीत रुग्णाची संख्या ४९ झाली आहे.
काल चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णनगर केरला कॉलनी परिसरात सोमवारी २५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. हा युवक नवी दिल्ली येथून चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या युवकाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) १४ जून ( एकूण ३ बाधीत ) १५ जून ( एक बाधीत ) आणि १६ जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४९ झाले आहेत.आतापर्यत २५ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४९ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २४ झाली आहे.
Corona Updates from Chandrapur 16.06.2020
Time - 4.00P.M.
District Summary
Chandrapur
1. Total No of
Admissions : 2407
2. Total No of
Samples Collected
2407
3. Total No of
Samples Negative :
2167
4. Total No of Samples
Result awaited : 175
5. Total No of Sample
Positive : 49
6. Total No of Sample
Inconclusive : 16
7. Total No of Patient
Discharge after
Results Negative-2167
8. Total No of Covid-19
Positive, Cured and
Discharge : 25
9. Total No of Patients
Admit but stable : 24
10. Total No of Patient
Critical : 0
11.Total No of
Passengers ( Total No
Passenger coming in
Chandrapur District
from Out Country /
Out of State / Out of
Districts ) : 78334
12. Under Surveillance
passengers -
(Total No Passenger
coming in Chandrapur
District from Out
Country / Out of
State /Out
of Districts ) : 4512
13. Surveillance
completion (14 Day
of incubation period
consider) -
( Total No Passenger
coming in Chandrapur
District from Out
Country / Out of
State / Out of
Districts ) :
73822
14) Institutional
Quarantine
Persons : 1139
15) Still in Hospital
Positive patients : 24
DIST CHANDRAPUR
0 टिप्पण्या