एक तरी झाड लाव !




तपन हो का काहो
चर चर लासते |
उन्हाऱ्याची सुरवात झाली
त हात पाय भाजते ॥१॥

आमच्या येरेस नव्हती बाप्पा
येवरी मोठी तपण |
झाड सारं तोडता मणून
असं येते मरण ॥२॥

झाडापासून राजे हो
का नाही भेटत ? |
त्याच्याकडून घेतास घेतलं
तरी काही नाही सरत॥३॥

फर फुल मिळतील तुला
एक तरी झाड लाव
चिमणी कावरे झाडावं बसून
करतील काव काव .....॥४॥

कवि- रविंद्र जी . गेडाम
गडचिरोली
मो .न.7972634461

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या