नागपूर येथे अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे भव्य अधिवेशन ! Grand Convention of All India Padmashali Society at Nagpur!




चंद्रपूर (बंडु आकनूरवार)

विदर्भ पद्मशाली संघम व नागपूर पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील पद्मशाली समाजाचे अधिवेशन नागपूर मानेेवाडा येेथील मार्कंडेय सभागृहात घेण्यात आले.
पद्मशाली समाजाच्या अधिवेशनाचे उद्घाटन मा. पी हरीहर IAS प्रधान सचिव, MP यांंनी केले अध्यक्षस्थानी मा.कंदकटला स्वामी अध्यक्ष अखिल भारतीय पद्मशाली महासभा होते. प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय युवा अध्यक्ष प्रथमेश कोठे, राज्य अध्यक्ष कमटम भुपती,SBC मार्गदर्शक अशोक इंदापूरे,राज्य सचिव यशवंत इंदापूरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश कोठे,छत्तीसगड राज्य अध्यक्ष मा.सुधीर बोधुन सर,रायपुुर अध्यक्ष गोपाल परसावार,नागपूर अध्यक्ष राजूभाऊ नागुलवार, संजय कटकमवार, डॉ सुमीता कोंडबतुुनवार व विविध राज्यातील पदाधिकारी समाज बांधव होते प्रास्ताविक विदर्भ पद्मशाली संघम अध्यक्ष संजय बोम्मावार यांनी केले यावेळी विदर्भ, जिल्ह्य व तालुका संघटनेकडून अखिल भारतीय अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला,तसेच गोंडवाना विद्यापीठातील अधिष्ठाता डा चंद्रमोली सर,अनिकेेत परसावार याचा सत्कार करण्यात आला यावेळी विदर्भ पद्मशाली अभियंता संघटना अध्यक्ष इजि.धनंजय चामलवार व विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना अध्यक्ष डॉ बंडू आकनुरवार यांनी विदर्भ कार्यकारिणी गठीत करून नियुक्तपत्र प्रमुख अतिथीच्या हस्ते देण्यात आले.यावेळी समाज संघटन,विकास, शिक्षण, SBC आरक्षण व विविध विषयांवर प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन केले.
अधिवेशनाचे संचालन सौ शिल्पा कोंडावार, आभार विदर्भ सचिव राजूभाऊ आनंदपवार ,सौ सपना येनगंदेवार यांनी केले अधिवेशनाला नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हासह विदर्भातून समाजबांधव वचंद्रपूर समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर अल्लेवार, सल्लागार सुर्यकांत कुचनवार,चन्द्रपुर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटनेेचे अध्यक्ष डॉ बंडूभाऊ आकनुरवार, विदर्भ कार्याध्यक्ष साई अल्लेवार, निवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार, संतोष वासलवार, संघटक तुळशीदास मारशेट्टीवार, इजि.राजेंद कटकमवार यंगलवार, पद्मशाली फाऊंडेशन अध्यक्ष सुरज बोम्मेवार, शहर सचिव राजूभाऊ यंगलवार, हरीभाऊ बिटुरवार, मोरेश्वर कुरेवार, प्रा विजय यंगलवार, मोरेश्वर अनमलवार, दिलीप कोंडेकर, दिनकर वडलकोंडावार, प्रशांत कटकमवार, सौ लताताई तुम्मे, सौ निता कामनवार,घुघुस अध्यक्ष गुडला, सिंदेवाही अध्यक्ष राजू बोम्मेवार, वरोरा आनंदराव बोडूवार, राजाराम चिल्कावार, सोनल पुरुषोत्तम यंनगधलवार, सौ सपना यंनगधेवार व इतर चन्द्रपुर जिल्ह्यातील 50 /60 समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या