सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार केले मतदान!
चंद्रपुर (का.प्र.)
आज १९ एप्रिल, पहिल्या टप्प्याचे मतदान आहे. चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे भाजप चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सिटी कन्या विद्यालय येथे सहपरिवार मतदान केले. त्यावेळी त्यांनी प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले तसेच चंद्रपूरात उन्हं फार आहे तरी सुद्धा मतदारांनी पाच वर्षांत येणाऱ्या लोकशाही घ्या उत्सवात सहभागी होऊन लोकशाही मजबुत करण्यात आपला संपूर्ण सहभाग दर्शविण्याचे आवाहन केले.
Also Read...
1 पर्यंत झाले 30.96 टक्के मतदान !
13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत 30.96 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 32.63 टक्के, चंद्रपूर 28.31 टक्के, बल्लारपूर 31.50 टक्के, वरोरा 32.02 टक्के, वणी 30.37 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 31.42 टक्के मतदान झाले.
0 टिप्पण्या