अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील नुकसानीवर एक नजर ! A look at the damage in the district due to heavy rain and flood conditions!




चंद्रपूर (जि.मा.का.)

चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचा आढावा खालील प्रमाणे आहे.


Link वर click करा व वाचा.‌‌..

मनाला चटका लावणारी गजानन ताजने या मित्राची एक्झिट!


चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजित 23846 हे. कृषी क्षेत्र बाधित झाले, पुरात वाहून गेलेले व इतर दुर्घटनांमुळे मृत्यू - 4 (पुरात वाहून गेल्याने) मृत्यू व 1 वीज पडून मृत्यू असे एकूण  5 मृत्यू तर 15 मोठी जनावरे, 55 लहान जनावरे, 66कोंबड्या असे एकूण 136 पशुधनाचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त 2995 ( अंशतः नुकसान 2699, पूर्ण 96, गोठ्यांचे नुकसान 200 घरांचे घरांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अंदाजे 67 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात यश प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या