पहा आपापल्या विधासभेची स्थिती.. !
चंद्रपूर (वि.प्र.)
आज बुधवार लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करीत आहोत. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ७१-चंद्रपूर (पुरुष - १८४११९, स्त्री - १७८०१२, इतर - ३५, एकूण मतदार - ३६२१६६), ७२-बल्लारपूर (पुरुष - १५५२०३, स्त्री - १४८५१२, इतर - ३, एकूण मतदार - ३०३७१८), ७३-ब्रम्हपूरी (पुरुष - १३७०२१, स्त्री - १३५६२७, इतर - ०, एकूण मतदार - २७२६४८), ७४-चिमूर (पुरुष - १३८६५५, स्त्री - १३५६६८, इतर - ०, एकूण मतदार - २७४३२३) आणि ७५-वरोरा विधानसभा मतदार संघ (पुरुष - १४१७७२, स्त्री - १३२१४४, इतर - ४, एकूण मतदार - २७३९२०) मतदारांना आपला हक्क बजावयाचा आहे. सकाळी ७ वाजता सुरु झालेल्या मतदानाच्या फेऱ्या मध्ये ११ वाजेपावेतो खालील प्रमाणे मतदान झाले आहे.
Click kara ANI wacha..... मूल येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांच्या स्मारकासाठी....!
दुपारी ०१ वाजे पर्यंततिसऱ्या फेरी मध्ये
७०-राजुरा विधानसभा क्षेत्र ३७.२२ टक्के,
७१-चंद्रपूर विधानसभा क्षेत्र २९.०३ टक्के,
७२-बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ३५.४१ टक्के,
७३-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र ३९.९१ टक्के,
७४-चिमुर विधानसभा क्षेत्र ४१.०४ टक्के
७५-वरोरा विधानसभा क्षेत्र ३२.२४ टक्के
एवढ्या ‘तदारांनी आपला ‘तदानाचा हक्क बजावला आहे. (सदर टक्केवारी प्रमाणे आकडेवारी ही शासकीय आहे.)
‘मतदान हा आपले कर्तव्य आहे आणि तो अधिकार सर्वांनाच बजावयाचे आहे. आपले अमूल्य मत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे बजावा. व योग्य प्रतिनिधी निवडून पाठवा.
0 टिप्पण्या