चंद्रपूर (वि. प्र. )
लाडकी बहीण योजनेची अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata) खालील प्रमाणे आहे, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेऊ शकते.
(१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात. तथापि रु. २.५० लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे दरमहा रु. १,५००/- जास्त लाभ घेतला असेल; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक / सदस्य आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
(७) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
सदर योजनेच्या “पात्रता" व "अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata)" निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
जास्त लाभ घेतला असेल; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.
सदर योजनेच्या “पात्रता" व "अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata)” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
-अर्जाची अपात्रता स्थिती काय आहे ? ऑनलाईन चेक करा Ladki Bahin Yojana Apatrata Status:
लाभार्थी महिलेने शासनाच्या संजय गांधी योजनेचा लाभ भेटत असेल तर आता आधार कार्ड नंबरने डेटा फिल्टर करून पोर्टल वर अशा दोन्ही लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेऊन शकते.
आपल्या अर्जाची अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata) स्थिती पाहण्यासाठी खालील पोर्टलला भेट देऊन लॉगिन करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मुख्य मेनू मध्ये "यापूर्वी केलेले अर्ज" वर क्लिक करा व Applcation Status च्या पुढे "Sanjay Gandhi कॉल मध्ये Yes असे अपडेट दिसत आहे.
0 टिप्पण्या